E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
व्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठीच चर्चा होईल
Samruddhi Dhayagude
16 May 2025
जयशंकर यांनी फटकारले; सिंधू करार स्थगितच
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर ती केवळ व्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी होईल. अन्य विषयांवर ती होणार नाही. तसेच चर्चा ही दोन देशांत होणार आहे. तिसर्या देशाच्या मध्यस्थीची भारताला गरज नाही, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी गुरुवारी भारताची भूमिका स्पष्ट केली. तसेच पाकिस्तान आणि मध्यस्थी करणार्या देशांंना फटकारले. तसेच सिंधू करार स्थगितच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
दिल्लीतील होंडुरास दूतावासाचे उद्घाटन डॉ. जयशंकर यांच्या हस्ते काल झाले. त्या वेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्या प्रसंगी त्यांनी पाकिस्तानसोबतच्या दहशतवाद आणि व्याप्त काश्मीर शिवाय अन्य विषयावर कोणतीही चर्चा केली जाणार नसल्याचे पकिस्तानला बजावले आहे
डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानशी आमचे संबंध आणि व्यवहार पूर्णपणे द्विपक्षीय असतील. हे वर्षानुवर्षे त्यावर राष्ट्रीय एकमत आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही. जर पाकिस्तानशी चर्चा होणार असेल तर ती फक्त दहशतवाद आणि व्याप्त काश्मीरवरच होईल.
Related
Articles
निसर्गछाया उपक्रम सर्वांसाठी खुला
05 Jun 2025
अमेरिकेतल्या कोलोराडोमध्ये जीवघेणा हल्ला, आगीत सहा जण होरपळले
02 Jun 2025
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै पासून
05 Jun 2025
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
31 May 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी